👤

शोध घेऊया. कुपोषण ही एक खूप मोठी समस्या आहे. आदिवासी, दुर्गम भागांत या सम यला मिळते. आंतरजालावरून या समस्येची खालील प्रश्नांच्या आधारे माहिती (१) ही समस्या का निर्माण होते ? - २) या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणत्या संस्था कार्य करत आहेत ? ३) या संस्था कोणत्या स्वरूपाचे काम करतात ? ४) तुमच्या परिसरात एखादे कुपोषित बालक तुमच्या निदर्शनास आल्यास कराल, ते लिहा. चर्चा करूया.​